शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लांजात बसवर आपटून दुचाकीस्वार गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 16:01 IST

Accident Lanja Ratnagiri- भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीला वाचविण्यासाठी बस साईटपट्टीवर उतरली तर दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटून बसच्या मागील चाकावर आपटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ३.१५ वाजता दरम्याने व्हेळ मांड कदमवाडी येथे घडली. जखमीला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देलांजात बसवर आपटून दुचाकीस्वार गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटून अपघात

लांजा : भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीला वाचविण्यासाठी बस साईटपट्टीवर उतरली तर दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटून बसच्या मागील चाकावर आपटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ३.१५ वाजता दरम्याने व्हेळ मांड कदमवाडी येथे घडली. जखमीला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.लांजा आगारचालक पी. एस. गार्ढी हे एस. टी. बस (एमएच २०, बीएल ०५४२) लांजा ते झर्ये गाडी घेऊन दुपारी २.१५ वाजता बसस्थानकातून निघाले होते. सायंकाळी ३.१५ वाजण्याच्या दरम्याने व्हेळ मांड कदमवाडी येथे आले असता समोरून भरधाव वेगाने अनिकेत युवराज जंगम (२७, रा. मालगाव, सांगली) हा दुचाकीस्वार विरुद्ध बाजूने येऊन चालकाच्या बाजूच्या मागील चाकाला धडकला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अर्जुना नदीवर धरणाच्या कालव्याच्या कामासाठी तो लांजात आला आहे.अपघातादरम्यान त्याच्या मागून व्हेळ येथील राजू रामचंद्र शिगम इको गाडी घेऊन येत होते. त्यांनी अनिकेत जंगम याला प्राथमिक उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डोक्याला दुखापत झाल्याने रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर, हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे, प्रमिला गुरव यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरीLanja Police Thaneलांजा पोलीस ठाणे