शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Accident: दापोलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक, १६ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 13:04 IST

अपघातात दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे.

शिवाजी गोरे

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड रोडवर दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात १६ जण जखमी झाले आहेत. उर्वरीत किरकोळ जखमी रुग्ण उपचार न घेताच निघून गेले असल्याची माहिती मिळाली. मौजे दापोली फाट्याजवळ आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.याबाबत माहिती अशी की, बोरीवली-दापोली बस क्रमांक (MH-२०-BL-२२४३) व  दापोली-मुरादपूर (MH-०७-C-७२५३) या दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये अंदाजे २५ जण जखमी झाले असून यात कॉलेज व शाळकरी मुलांचा समावेश आहे. दापोली पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातात दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे. आगार व्यवस्थापक मृदुला जाधव यांनी घटनास्थळी पाहणी करून जखमी रुग्णांना तात्काळ मदत देणार असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा केला असून दोषी वाहन चालकावर गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात