शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

करंबेळे मैल येथे दोन एसटीचा अपघात; चालकासह ७ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:03 IST

देवरुख : संगमेश्वर-देवरुख राज्य मार्गावर करंबेळे मैल आर्दशनगर थांबा येथे दोन एसटी बसचा समोरासमोर अपघात झाला. सायंकाळी ५.३० वाजण्याच्या ...

ठळक मुद्देकरंबेळे मैल येथे दोन एसटीचा अपघात; चालकासह ७ जखमीदिड तास दुतर्फा वाहतूक कोंडी

देवरुख : संगमेश्वर-देवरुख राज्य मार्गावर करंबेळे मैल आर्दशनगर थांबा येथे दोन एसटी बसचा समोरासमोर अपघात झाला. सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बाजू देताना झालेल्या अपघातात चालकासह ६ प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघातामुळे सुमारे दिड तास दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती.देवरुखक पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ५वाजता देवरुख हून सुटणारी देवरुख- नेरदवाडी ही गाडी संगमेश्वरच्या दिशेने जात होती तर मुंबई- देवरुख ही गाडी देवरुखकडे येत होती. करंबेळे मैल आदर्शनगर येथे या गाड्या आल्या असता अपघात झाला.

पाऊसामुळे रस्ता निसरडा झाला होता तर साईडपट्टीवरील माती रस्त्यावर आलेली होती. या अपघातात देवरुख- नेरदवाडी गाडीचा चालक व ६ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी देवरुख पोलिस हजर झाले असून पंचनामा उशिरापर्यंत करण्यात आला.शिल्पा मिरगल (३४, मुचरी), राजश्री रेवाळे (५०, कोसुंब), स्मिता चव्हाण (५२ शिवणे), सुरज खानविलकर (१९, साखळकोंड ), पराग देवळेकर (१९, असुर्डे), मानसी उबारे (कोसुंब) व नेरदवाडी बसचालक प्रदीप जाधव हे जखमी झाले आहेत. मुंबई गाडीवरील चालक प्रदिप राजाराम जाधव घेउन देवरुख कडे येत होते.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी