शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

crime news in ratnagiri: राजापुरात दोन मुलींवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला, एकीचा मृत्यू

By अरुण आडिवरेकर | Updated: January 18, 2023 16:08 IST

काैटुंबिक जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती

विनोद पवार राजापूर : तालुक्यातील भालावली येथे दाेन मुलींवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज, बुधवारी (दि.१८) दुपारच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात एका मुलींचा मृत्यू झाला असून, दुसरी गंभीर जखमी झाली आहे. तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. कौटुंबिक जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेने संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हादरून गेला आहे.भालावली येथील या दाेन मुली तेथूनच जवळ असणाऱ्या महाविद्यालयातून घरी जात हाेत्या. त्याचवेळी त्यांच्यावर अचानक हल्ला झाला. हल्लेखाेराने तीक्ष्ण हत्याराने दाेघींवर हल्ला करून जखमी झाले. या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी धाव घेऊन दाेघींना धारतळे येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात तातडीने दाखल केले. यावेळी रुग्णलयाबाहेर ग्रामस्थांनी एकच गर्दी केली हाेती.दरम्यान, या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या एका मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर दुसऱ्या मुलीला अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या घटनेची माहिती नाटे पाेलिसांना मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेऊन पंचनामा केला. काैटुंबिक जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, त्यादृष्टीने पाेलिसांनी तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस