शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक दरीत कोसळला, चालक सुदैवाने बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 16:00 IST

Accident Hospital Ratnagiri- मुंबई - गोवा महामार्गावर वरची पेठेतील मोठ्या पुलाजवळ एक ट्र्क सुमारे १०० ते १५० फुट दरीत कोसळून झालेल्या अपघातात वाहन चालक सुदैवाने बचावला. रामप्रसाद मिना (३५, रा. राजस्थान) असे चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्याने घडली.

ठळक मुद्देट्रक दरीत कोसळला, चालक सुदैवाने बचावलाजखमी वाहन चालक उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

राजापूर : मुंबई - गोवा महामार्गावर वरची पेठेतील मोठ्या पुलाजवळ एक ट्र्क सुमारे १०० ते १५० फुट दरीत कोसळून झालेल्या अपघातात वाहन चालक सुदैवाने बचावला. रामप्रसाद मिना (३५, रा. राजस्थान) असे चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्याने घडली.गोव्याकडून मुंबईकडे टायर भरुन चाललेला ट्रक (आरजे २३, जीबी ३४७१) कोंढेतड येथील अवघड वळणावर आला असता ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्र्क रस्त्यापासून सुमारे शंभर ते दीडशे फुट खोल दरीत जाऊन कोसळला. तत्पूर्वी वाहन चालक रामप्रसाद मिना याने ट्रकबाहेर उडी मारल्याने तो बचावला.अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक ग्रामस्थ जितेंद्र तुळसवडेकर, भास्कर कुवळेकर, सुनील पटेल आदींसह अनेकांनी अपघातस्थळी भेट दिली. या अपघाताची माहिती मिळताच राजापूरचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, उपनिरीक्षक संतोष वालावलकर, पोलीस कर्मचारी सागर कोरे, वाहतूक पोलीस सचिन बळीप अपघातस्थळी दाखल झाले.

जखमी वाहन चालकाला तत्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री व डॉ. गिरीष मोहकर यांनी जखमी चालकावर उपचार केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल