वटपाैर्णिमेनिमित्त लांजा महाविद्यालयात वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST2021-06-25T04:23:09+5:302021-06-25T04:23:09+5:30

लांजा : वन परिमंडल, लांजा कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा महाविद्यालयामध्ये गुरुवारी सकाळी वृक्षारोपण ...

Tree planting at Lanza College on the occasion of Vatpaarni | वटपाैर्णिमेनिमित्त लांजा महाविद्यालयात वृक्षाराेपण

वटपाैर्णिमेनिमित्त लांजा महाविद्यालयात वृक्षाराेपण

लांजा : वन परिमंडल, लांजा कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा महाविद्यालयामध्ये गुरुवारी सकाळी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला चिपळूणचे वन विभागाचे सहायक वनसंरक्षक सचिन निलख, तसेच परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रियांका लगड, लांजा वनपाल दिलीप आरेकर, वनरक्षक सागर पाताडे, विक्रम कुंभार, लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊ वंजारे, लांजा महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक विक्रांत बेर्डे, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक राजेंद्र शेवडे, वनमजूर गोरख खेडेकर, दीपक रामाने हे यावेळी उपस्थित होते.

---------------------------------

लांजा महाविद्यालयात वन परिमंडल, लांजा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षाराेपण करण्यात आले.

Web Title: Tree planting at Lanza College on the occasion of Vatpaarni