शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
2
“काँग्रेसनेच संविधान कलंकित केले, मतचोरी करून इंदिरा गांधींचा रायबरेलीत विजय”: निशिकांत दुबे
3
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
4
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
5
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
6
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
7
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
8
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
9
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
10
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
11
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
12
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
13
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
14
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
15
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
16
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
17
Kitchen Tips: गॅस सिलेंडरची नळी कधी बदलायची? स्फोट टाळण्यासाठी माहीत हवे 'हे' नियम!
18
Sydney Sweeney: सिडनी स्वीनीच्या हॉटनेसपुढं सगळंच फिकं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ
19
सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याआधीच कशा बनल्या मतदार? १९८० च्या मतदार यादीवरून कोर्टाने बजावली नोटिस
20
तगडा अभिनय तरीही 'धुरंधर'साठी अक्षय खन्नाला रणवीरपेक्षा खूपच कमी मानधन; मिळाले फक्त 'इतके' पैसे
Daily Top 2Weekly Top 5

२८ वर्षांपासून आजार, कंटाळून वृद्धाने संपविले जीवन; रत्नागिरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:44 IST

आजारावर रत्नागिरी आणि मुंबईतील डॉक्टरांकडे उपचार सुरू होते

रत्नागिरी : आजारपणाला कंटाळून तालुक्यातील तरवळ माचिवलेवाडी येथील वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी दामा माचिवले (वय ७०) असे त्यांचे नाव असून, ही घटना शुक्रवारी (दि.१७) घडली.शिवाजी माचिवले यांना सुमारे २८ वर्षांपासून मेंदूला रक्त पुरवठा कमी होत असल्याचा आजार होता. त्या आजारावर रत्नागिरी आणि मुंबईतील डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. या आजारपणाला कंटाळून त्यांनी घरात कोणीही नसताना लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.याबाबत त्यांच्या नातेवाइकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Frustrated with 28-year illness, elderly man ends life in Ratnagiri.

Web Summary : A 70-year-old man from Ratnagiri, suffering from a 28-year-long illness, committed suicide by hanging himself at his residence. He was undergoing treatment for reduced blood flow to the brain. Police have registered a case of accidental death and are investigating.