शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: वाघाच्या कातड्याची तस्करी, चिपळुणात तिघे ताब्यात

By संदीप बांद्रे | Updated: December 31, 2022 16:51 IST

चिपळूण वन विभाग व दहशतवाद विरोधी पथकाने केली कारवाई

चिपळूण : पूर्ण वाढीच्या पट्टेरी वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तिघांना चिपळूण वन विभाग व दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी (३० डिसेंबर) सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घोणसरे (ता. चिपळूण) येथील चिवेली फाटा येथे केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.रामपूर नियतक्षेत्रातील घोणसरे येथील चिवेली फाटा येथे काहीजण वन्यप्राण्याची कातडी अवैध तस्करी व विक्रीच्या उद्देशाने घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे वन विभाग व दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचला होता. त्याठिकाणी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान संशयितरित्या वावरणाऱ्या तिघांकडे चौकशी केली. त्यांच्याकडे असणाऱ्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये पट्टेरी वाघाचे कातडे मिळाले. या तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिस अधीक्षक धनजंय कुलकर्णी, विभागीय वन अधिकारी दि. पो. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या संयुक्त कार्यवाहीमध्ये दहशतवाद विरोधी पथकाकडून पोलिस उपनिरीक्षक व्ही. के. नरवणे, वनपाल डी. आर भोसले, गुहागरचे वनपाल एस. व्ही. परशेट्ये, रामपूरचे वनरक्षक शिंदे, आबलोलीचे वनरक्षक डुंडगे, रानवी वनरक्षक मांडवकर यांच्यासह दहशतवाद विराेधी पथकाच्या अंमलदारांनी सहभाग घेतला हाेता

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभागTigerवाघ