शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे नाव वापरून धमकी, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:31 IST

रत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या रजिस्टर नोंद असलेल्या रस्त्यावरील लोखंडी गेट घालून फिर्यादीच्या चारचाकी वाहनाचा रस्ता अडवून जिल्हाधिकारी यांच्या नावाचा वापर ...

रत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या रजिस्टर नोंद असलेल्या रस्त्यावरील लोखंडी गेट घालून फिर्यादीच्या चारचाकी वाहनाचा रस्ता अडवून जिल्हाधिकारी यांच्या नावाचा वापर करत धमकी दिल्याचा प्रकार रविवारी सकाळी शिरगाव (ता. रत्नागिरी) येथे घडला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रवींद्र वैजनाथ दामले (रा. शिरगाव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्यांच्या विरोधात पुष्कर माधव दामले (वय ५७, मूळ रा. शिरगाव, रत्नागिरी, सध्या रा. डोंबिवली पूर्व, ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रविवारी सकाळी रवींद्र दामले यांनी पुष्कर दामले यांना पाहून ‘ग्रामपंचायतीने काढलेले गेट मी परत लावले. तुला माहीत आहे कलेक्टर माझा माणूस असून, तू इथून जिवंत कसा जातोस ते मी पाहतो,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.तसेच त्यांच्या कुटुंबाच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीरपणे लोखंडी गेट व गडगा बांधला. त्याचप्रमाणे शिरगाव ग्रामपंचायतीच्या रजिस्टर नोंद असलेल्या रस्त्यावरील लोखंडी गेट घालून चारचाकी वाहनाचा रस्ता अडवून सरकारी मोजणीच्या खाणाखुणा नष्ट केल्या. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२६ (२), २३८, ३२९ (३), ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.