शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

ज्यांना भीती वाटत असेल ते एकत्र येत असतील : नीलेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:36 IST

'बॅट-बॉल खेळावं की बॅडमिंटन खेळावं, हा त्यांचा प्रश्न'

चिपळूण : ठाकरे बंधूंनी एकत्र यावं किंवा नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. ज्यांना भीती वाटत असेल आणि ते एकत्र येत असतील तर आम्ही काय करणार, अशा शब्दांत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार नीलेश राणे यांनी उत्तर दिले.शिंदेसेनेचे मालवणचे आमदार नीलेश राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांची निवेदने स्वीकारून प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. बॅट-बॉल खेळावं की बॅडमिंटन खेळावं, हा त्यांचा प्रश्न असल्याचे राणे म्हणाले.चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामासंदर्भात ते म्हणाले की, लोकांच्या प्रश्नांसंदर्भात खासदार नारायण राणे यांनी लक्ष घातले असून, ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करीत आहेत. या प्रश्नाबाबत लवकरच तोडगा काढण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत, असे त्यांनी सांगितले.

गोहत्या रोखण्यासाठी रॅकेट मोडावे लागेलगोवंश वाहतुकीसंदर्भात ते म्हणाले की, मागील दोन अधिवेशनांत हा मुद्दा लावून धरला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवंश तस्करीप्रकरणी जे लोक दोन-तीन वेळा सापडतील, अशा लोकांवर मोक्का लागू शकतो, असे सांगितले आहे. गोवंश व गोहत्या रोखण्यासाठी महाराष्ट्रातील रॅकेट मोडावे लागेल, असे आमदार नीलेश राणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणNilesh Raneनिलेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे