शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

माचाळसाठी विशेष निधी मिळणार--लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणजे माचाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:49 IST

लांजा व राजापूर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी १०० कोटीची तरतूद करण्याची मागणी केली. त्यानुसार लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणजे माचाळ पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती.

राजापूर : थंड हवेचे ठिकाण म्हणून राज्यातील जी ठिकाणे पर्यटनासाठी विकसित होणार आहेत, त्यात माचाळचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे माचाळच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आमदार राजन साळवी यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.कोकणातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर आमदार राजन साळवी यांनी चर्चेत सहभागी होत वस्तुस्थितीजन्य चित्र सभागृहासमोर ठेवून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांनी आमदार साळवी यांनी सर्वप्रथम लांजा व राजापूर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी १०० कोटीची तरतूद करण्याची मागणी केली. त्यानुसार लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणजे माचाळ पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती.अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील थंड हवेची ठिकाणे व समुद्र किनारे व पर्यटनस्थळी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा करण्यासाठी १ हजार ४०० कोटी रूपये इतक्या निधीची तरतूद केली असून, त्यामध्ये माचाळ या पयर्टन स्थळाचा समावेश आहे.जिल्ह्याचा पर्यटन विकास डोळ्यासमोर ठेवून साळवी यांनी वेळोवेळी शासन दरबारी निवेदन देऊन अनेकवेळा पाठपुरावा केला होता. तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही निवेदन दिले होते. माचाळचा समावेश आता या यादीत झाला असल्याने आमदार साळवी यांनी अनेक वेळा केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.माचाळची ओळखकोकणातील मिनी महाबळेश्वर म्हणून माचाळने आधीपासूनच आपली ओळख कायम ठेवली आहे. सुविधा निर्माण झाल्या तर तेथे जाणाºयांची संख्या वाढेल.

टॅग्स :fundsनिधीgovernment schemeसरकारी योजनाkonkanकोकण