शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील दापोलीत शिंदे गट आणि भाजप युतीने लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 17:37 IST

'सगळी कटुता संपुष्टात आणून शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते एकत्र येण्याचा निर्णय'

दापोली : ग्रामपंचायत निवडणुकांसह येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना व भाजप एकत्र लढणार असल्याची मोठी घोषणा शिंदे गटाचे आमदार योगेश कदम व भाजपचे उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे यांनी दापोलीत संयुक्त पत्रकार परिषदेत केली.दापोली विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना भाजपा प्रत्येक निवडणुका एकत्रित लढेल, अशी घोषणाही आमदार योगेश कदम यांनी केली. ते पुढे म्हणाले की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या निवडणुका आम्ही एकत्र लढण्याची सकारात्मक भूमिका घेऊन पुढे जात आहोत. याचे सकारात्मक परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात दिसतील.पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबरही यासंदर्भात दहा दिवसांपूर्वी बैठक झाली.  आमदार योगेश कदम यांच्याबरोबरही बैठक झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही आम्हाला तसा संदेश दिला असल्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वच निवडणुका भविष्यात एकत्र लढू. एकत्रित लढल्याने निकालानंतर बाळासाहेबांची शिवसेना व भाजप या युतीच्या विजयाची घोडदौड बघायला मिळेल, असे केदार साठे यांनी सांगितले.मागच्या अडीच वर्षात दापोली विधानसभा मतदारसंघाबाबत अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. आम्ही आता मागची सगळी कटुता संपुष्टात आणून शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही दडपणाखाली आम्ही हा निर्णय घेतला नसल्याचेही आमदार योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.यावेळी शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, सुधीर कालेकर, भगवान घाडगे, उन्मेष राजे, मोहन शिगवण, नीलेश शेठ, पप्पू रेळेकर, स्वप्नील पारकर, दीप्ती निखार्गे, चारुता कामतेकर, कीर्ती परांजपे, भाजपचे लहू साळुंखे, संजय सावंत, नगरसेविका जया साळवी, अजय साळवी, संदीप केळकर, स्वरुप महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे