शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आले चक्क घोडागाडीतून

By मेहरून नाकाडे | Updated: June 15, 2024 14:14 IST

शिक्षकांनी घोडागाडी सजविली होती. गाडीतून आलेल्या मुलांच्या स्वागतासाठी शिक्षणविस्तार अधिकारी सुधाकर मुरकुटे, अनुप्रीता आठल्ये, दीपक नागवेकर, अश्विनी पाटील, शरदिनी मुळ्ये, विनोदीनी कडवईकर उपस्थित होते.

रत्नागिरी : उन्हाळी दीर्घ सुट्टीनंतर शनिवारी (दि.१५) शाळेची घंटा वाजली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाने नवागतांचे स्वागत करण्याची सूचना केली होती. त्यानुसार शिक्षकांनी आपापल्या कल्पक बुध्दीने ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहराजवळील नाचणे क्रमांक १ शाळेतील मुलांचे चक्क घोडागाडीतून शाळेत आगमन झाले.

शिक्षकांनी घोडागाडी सजविली होती. गाडीतून आलेल्या मुलांच्या स्वागतासाठी शिक्षणविस्तार अधिकारी सुधाकर मुरकुटे, अनुप्रीता आठल्ये, दीपक नागवेकर, अश्विनी पाटील, शरदिनी मुळ्ये, विनोदीनी कडवईकर उपस्थित होते. मुलांचा वाजतगाजत घोडा गाडीतून प्रवेश करण्यात आला. नवागतांचे पारंपारिक पध्दतीने आैक्षण करून फुले उधळून स्वागत करण्यात आले. डिजीटल तंत्रज्ञानाचे वाढते आकर्षण असून सेल्फीची भूरळ अधिक असल्याने शाळेत मुलांसाठी खास सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता. पालकांनी मुलांना सेल्फी पाॅईंटवर उभे काढून फोटो काढले. या विशेष कार्यक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी