शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

टोपेंचे औषध नको म्हणून ठाकरेंचे औषध, विनय नातू यांनी उडविली खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 17:17 IST

कोरोना परिस्थितीत आरोग्य मंत्री राजेश टोपे चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्यांचे औषध नको म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवे औषध पुढे आणले. यात वेगळे असे काहीच केले नाही. उलट अनेक गोष्टी सुचवूनही त्याची दखल सरकारने घेतली नसल्याची खंत माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी सोमवारी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ठळक मुद्देटोपेंचे औषध नको म्हणून ठाकरेंचे औषधमाझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेची विनय नातू यांनी उडविली खिल्ली

चिपळूण : कोरोना परिस्थितीत आरोग्य मंत्री राजेश टोपे चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्यांचे औषध नको म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवे औषध पुढे आणले. यात वेगळे असे काहीच केले नाही. उलट अनेक गोष्टी सुचवूनही त्याची दखल सरकारने घेतली नसल्याची खंत माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी सोमवारी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकामुळे कोकणचा मोठा फायदा होणार असल्याची भूमिका डॉ. नातू यांनी स्पष्ट केली. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धतीने कोकणातील कृषी क्षेत्राला उभारी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवाय आंबा, काजू बागायतदार व मच्छी व्यवसायिकांचीही सर्व करांपासून सुटका होणार असून या विधेयकामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेबाबतची माहिती देताना त्यांनी सांगितले की, सहा महिन्यांपासून आरोग्य जे काम करीत आहे, तेच काम आता ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या उपक्रमांतर्गत केले जात आहे. त्यातून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढला आहे. तेच काम पुन्हा पुन्हा करावे लागत आहे. शिवाय तपासणी व सर्वेक्षण केल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला जात नसल्याने केलेल्या कामाचा काहीच उपयोग होताना दिसत नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणVinay Natuविनय नातूUddhav Thackerayउद्धव ठाकरेRatnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्या