शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
2
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
3
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
4
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
5
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
6
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
7
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल'चे आकडे जाहीर, आंध्र प्रदेश, तेलंगणात भाजपाची मुसंडी
8
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
9
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
10
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
11
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
12
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
13
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
14
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
15
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
16
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
17
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
18
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
19
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
20
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

तेजस्विनी आचरेकरची महाराष्ट्र तायक्वॉंडो संघ प्रशिक्षकपदी निवड

By मेहरून नाकाडे | Published: July 26, 2023 2:13 PM

रत्नागिरी : तायक्वॉंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने सहावी महाराष्ट्र राज्य कॅडेट बॉईज अँड गर्ल्स क्युरोगी आणि सहावी पुमसे ...

रत्नागिरी : तायक्वॉंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने सहावी महाराष्ट्र राज्य कॅडेट बॉईज अँड गर्ल्स क्युरोगी आणि सहावी पुमसे तायक्वॉंडो चॅम्पियनशिप मुंबई येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेतील सर्व सुवर्ण पदक विजेत्या स्पर्धकांची दि.३० जुलै पर्यंत लखनौ येथे होणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. राज्य संघासाठी प्रशिक्षक म्हणून लांजा तालुका सचिव व लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षिका तेजस्विनी आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे.तेजस्विनी यांच्या निवडीबद्दल तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.अविनाश बारगजे, फेडरेशनचे सहसचिव शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम, तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी