शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एकच मिशन - जुनी पेन्शन’ मागणीसाठी रत्नागिरीतील शिक्षकही संपात सहभागी

By मेहरून नाकाडे | Updated: March 14, 2023 16:09 IST

जिल्ह्यात १२ हजार प्राथमिक, सहा हजार माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन दोन हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत

रत्नागिरी : ‘एकच मिशन - जुनी पेन्शन’ या मागणीसाठी मंगळवारी राज्यभरातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचारी संपात सहभागी झाले होते. वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी कामबंद आंदोलनात सहभागी न होता कृतीशील पाठिंबा दिला.संपात प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकही सहभागी झाले होते. अध्यापन करण्यासाठी शिक्षकच शाळेत नसल्याने शाळेच्या बाहेर सुट्टीची सूचना लावण्यात आली होती. खासगी शाळांचे अध्यापन सुरू असले तरी शासकीय मान्यताप्राप्त शाळांमध्ये अध्यापन व अन्य कार्यालयीन कामकाज बंद होते.जिल्ह्यात १२ हजार प्राथमिक, सहा हजार माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन दोन हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदांवर भरती या मागणीसाठी सर्व शिक्षकही संपात सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतनTeacherशिक्षक