शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सामंत यांना धमकी देणाऱ्याला समर्थकांनी चोपले, केलं होतं असं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 14:13 IST

हा विषय समजताच राजापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही लोकांना ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

विनोद पवार -

राजापूर : उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकण्याची धमकी देणाऱ्या नरेंद्र जोशी यांना सोमवारी राजापूर न्यायालयाच्या आवारातच काही लोकांनी चोपले. रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नरेंद्र जोशी यांनी रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत मंत्री सामंत यांना जाळून टाकू, अशी धमकी दिली होती. 

सोमवारी ते आपल्या कामासाठी राजापूर न्यायालयात आले होते. ही बाब समजल्यानंतर काही सामंत समर्थक तेथे गेले आणि त्यांनी जोशी यांना चोप दिला, असे समजते. हा विषय समजताच राजापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही लोकांना ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

काय म्हणाले होते जोशी - कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी राजापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी रिफायनरी प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात जोशी नामक रिफायनरी विरोधकाने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टिका केली. कोणतरी मंत्री सांगतोय, कोण तरी कंपनी आणून टाकतोय, असे सांगून मंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारु, असे खळबळजनक विधान जोशी यांनी केले होते. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी