‘लाेटिस्मा’तर्फे सुनील कुलकर्णी यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST2021-07-05T04:19:56+5:302021-07-05T04:19:56+5:30

अडरे : चिपळूण नगर परिषदेचे नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक सुनील कुलकर्णी यांचा लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरतर्फे उद्योजक सुरेश भार्गव ...

Sunil Kulkarni felicitated by 'Latisma' | ‘लाेटिस्मा’तर्फे सुनील कुलकर्णी यांचा सत्कार

‘लाेटिस्मा’तर्फे सुनील कुलकर्णी यांचा सत्कार

अडरे : चिपळूण नगर परिषदेचे नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक सुनील कुलकर्णी यांचा लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरतर्फे उद्योजक सुरेश भार्गव बेहेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वाचनालयाच्या कलादालनात उपरणे, ग्रंथभेट आणि लोकमान्यांची प्रतिमा भेट देऊन कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी केले.

Web Title: Sunil Kulkarni felicitated by 'Latisma'