सुभाष देसाई यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST2021-06-16T04:41:49+5:302021-06-16T04:41:49+5:30
सुरेश नायनाक खेड : तालुक्यातील असगणी गावचे माजी सरपंच सुरेश नायनाक (४५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ग्रामदेवता ...

सुभाष देसाई यांचे निधन
सुरेश नायनाक
खेड : तालुक्यातील असगणी गावचे माजी सरपंच सुरेश नायनाक (४५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ग्रामदेवता मंदिर भैरी भवानी कमिटीचे अध्यक्ष हाेते.
खिमजीभाई भानुशाली
रत्नागिरी : येथील खिमजीभाई लक्ष्मीदास भानुशाली (८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. टेस्टी बाइट दाबेली सेंटरच्या संचालिका रेखा प्रताप भणसारी यांचे ते वडील हाेते. झेराॅक्स व्यावसायिक सनी भानुशाली यांचे ते आजाेबा हाेते. त्यांच्यापश्चात मुलगा, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
सुशांत खेडेकर
दापाेली : तालुक्यातील दाभाेळ येथील व्यावसायिक सुशांत सुभाष खेडेकर (४२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी दापाेली तालुकाध्यक्ष हाेते. त्यांच्यापश्चात दाेन भाऊ, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.
सुप्रिया सप्रे
राजापूर : तालुक्यातील ससाळे भटवाडी येथील ज्येष्ठ महिला सुप्रिया सुहास सप्रे (४७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचार सुरू हाेते. त्यांच्यापश्चात सासरे, पती, एक मुलगा, दाेन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.