शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या नव्या धोरणाविरोधात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 11:45 IST

चार वर्ष अभ्यास करून आम्हाला सोळा गुण मिळणार असतील तर आमच्या पदव्या शासनाने परत घ्याव्यात,

दापोली : कृषी सेवा मुख्य परीक्षेसाठी तयार करण्यात आलेले नवे अभ्यासक्रम धोरण कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मारक असल्याच्या निषेधार्थ दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटना तसेच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी  या नव्या अभ्यासक्रम धोरणाचा निषेध केला.दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयाकडे प्रमुख ११ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. परीक्षेतील गुणांकन परीक्षेतील प्रश्न व कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामुळे कृषी अभियांत्रिकी इतर संलग्न पदवीधर यांच्यावर अन्याय होत आहे. या बाबत घेतलेला निर्णय अभ्यासक्रम मागे घ्यावा नवीन अभ्यासक्रमात कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी आवश्यक बाबींचा समावेश करून अभ्यासक्रम तयार करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यासाठी शेकडो विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत.जुन्या कृषी धोरणानुसार कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना २८० गुणांचे मानांकन मिळत होते. परंतु शासनाच्या नवीन कृषी धोरणानुसार त्यांचे गुण २८० वरून १६ गुण करण्यात आले आहेत. त्यामुळे कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याचे विद्यार्थी संघटनेचे म्हणणे आहे. चार वर्ष अभ्यास करून आम्हाला सोळा गुण मिळणार असतील तर आमच्या पदव्या शासनाने परत घ्याव्यात, अशी उद्विग्न प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagricultureशेतीStudentविद्यार्थी