शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोकण किनारपट्टीवर धडकणार वादळ, रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 14:56 IST

ratnagiri, konkancosat, Storm, तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तर कर्नाटकपासून महाराष्ट्रापर्यंत आहे. हा पट्टा गुलबर्ग्यापासून ८० तर पूर्व सोलापूरपासून १६० किलोमीटर अंतरावर जमिनीवर असून, पुढील १२तासांत या पट्ट्याची तीव्रता कमी होऊन तो मध्यपूर्व अरबी समुद्र, मध्य महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे १६ ऑक्टोबरपर्यंत सरकणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोकण किनारपट्टीवर धडकणार वादळरत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट

रत्नागिरी : तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तर कर्नाटकपासून महाराष्ट्रापर्यंत आहे. हा पट्टा गुलबर्ग्यापासून ८० तर पूर्व सोलापूरपासून १६० किलोमीटर अंतरावर जमिनीवर असून, पुढील १२तासांत या पट्ट्याची तीव्रता कमी होऊन तो मध्यपूर्व अरबी समुद्र, मध्य महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे १६ ऑक्टोबरपर्यंत सरकणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.गेल्या दोन दिवसांपासून सर्वच जिल्ह्यांत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक भागात ढगफुटी, विजांचा कडकडाट व जोरदार वारे यामुळे मोठे नुकसान होत आहे. धुमाकूळ घालणारा हा पाऊस १८ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतरच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.मध्यपूर्व अरबी समुद्र, उत्तर पूर्व अरबी समुद्र, महाराष्ट्राची किनारपट्टी पार करून दक्षिण गुजरातकडे जाणार आहे. असे असले तरी राज्यात तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे १८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात १५ व १६ ऑक्टोबरपर्यंत ह्यरेड अलर्टह्ण, रायगड, कोल्हापूर, सातारा, ठाणे, मुंबई या भागात १५ते १७ ऑक्टोबरपर्यंत ह्यऑरेंज अर्लटह्ण देण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरीkonkanकोकण