शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: कारवाईसाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक, मंडणगड तालुक्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 14:05 IST

गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी वन खात्याकडून मौन पाळले जात आहे.

मंडणगड : खैर तोडीबाबत कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या वनविभागातील एका कर्मचाऱ्यावर दगडफेक केल्याचा प्रकार मंडणगड तालुक्यातील लाटवण कादवण परिसरात मंगळवारी घडला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी वन खात्याकडून मौन पाळले जात आहे.तालुक्यातील लाटवण कादवण परिसरात खैराची तोड होत असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्याची माहिती घेण्यासाठी ते या परिसरात गेले. मात्र तेथे त्यांच्यावर बेचकीच्या सहाय्याने दगडफेक करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी झाला. त्यानंतर वन खात्याने अनेक अधिकारी, कर्मचारी मंडणगडमध्ये दाखल झाले. त्यांनी सुमारे दोन लाखांची खैराची तोडलेली झाडे जप्त केली असल्याचे समजते.याप्रकरणी मंडणगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा अज्ञातांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. मात्र मंडणगड तालुका वनविभाग आणि मंडणगड पोलीस स्थानकाकडून मात्र याबाबत मौन पाळले जात आहे. नेमका काय प्रकार झाला, याची कसलीही माहिती दिली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही दगडफेक कोणी केली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग