शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत तस्करी करणारी बोट जप्त, १६ जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 17:47 IST

प्राण्यांची तस्करी करून गुजरातकडे नेण्यात येत हाेते

रत्नागिरी : शेळ्या, मेंढ्यांची तस्करी करणाऱ्या बाेटीवर बाणकाेट (ता. मंडणगड) किनारपट्टीपासून ७५ नाॅटिकल मैल अंतरावर सीमाशुल्क विभागाच्या पथकाकडून शुक्रवारी (२१ एप्रिल) राेजी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान कारवाई करण्यात आली. या बाेटीत ४ हजार शेळ्या मेंढ्या आढळल्या असून, याप्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली. ही बाेट सिंधुदुर्गातून गुजरातकडे जात हाेती.शेळ्या, मेंढ्यांनी भरलेली बाेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग जेट्टीवरून गुरुवारी सकाळी निघणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली हाेती. त्यानुसार सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बाेटीचा पाठलाग सुरू केला. मात्र, पाच तासानंतर ही बाेट संपर्क कक्षेच्या बाहेर गेली. त्यानंतर अन्य एजन्सींना याबाबत माहिती देऊन बाेटीचा शाेध सुरू करण्यात आला. त्यानंतर ही बाेटी बाणकाेटी किनारपट्टीपासून ७५ नाॅटिकल मैल अंतरावर पकडण्यात आली.या बाेटीची तपासणी केली असता बाेटीत ४ हजार शेळ्या, मेंढ्या हाेत्या. या प्राण्यांची तस्करी करून गुजरातकडे नेण्यात येत हाेते. तस्करांनी बोटीची नोंदणी क्रमांक प्लेट बदलली असण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त अमित नायक यांनी सांगितले की, ही बोटी जयगड (ता. रत्नागिरी) बंदरात आणण्यात आली आहे. बाेटीची योग्य चौकशी करण्यात येणार आहे. शेळ्या-मेंढ्यांच्या सुरक्षित संगोपनासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी