शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

पोलिस दलाची ऐतिहासिक वाटचाल सांगणारे संग्रहालय उभारा : उदय सामंत

By शोभना कांबळे | Updated: October 7, 2023 13:11 IST

रत्नागिरी : पोलिस विभागाच्या प्रस्तावित प्रकल्पामध्ये पोलिस दलाची ऐतिहासिक वाटचाल सांगणारे संग्रहालय उभारा, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी ...

रत्नागिरी : पोलिस विभागाच्या प्रस्तावित प्रकल्पामध्ये पोलिस दलाची ऐतिहासिक वाटचाल सांगणारे संग्रहालय उभारा, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधितांना दिल्या.रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांनी थ्रीडी मॅपिंग मल्टीमीडिया, रत्नागिरी नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामे, पोलिस विभागाचा प्रस्तावित बांधकाम प्रकल्प, मंडणगड दिवाणी न्यायालय उद्घाटन व भूमिपूजन कामांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चद्रकांत सूर्यवंशी, सर्वसाधारण उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर व संबंधित अधिकारी उपस्थित हाते.पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन प्रस्तावित इमारतीमध्ये संग्रहालयाची निर्मिती करण्यात यावी. यामध्ये पोलिस दलाचा इतिहास बदलत जाणारे त्यांचे पोशाख, ऐतिहासिक शस्त्रे यांची माहिती आणि वस्तू असाव्यात. हे संग्रहालय राज्यातील अनोखे व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी दिली.मंत्री सामंत म्हणाले की, रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या नाट्यगृहाचे लोकार्पण २६ जानेवारी राेजी करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने गतीने कामकाज करावे. ध्यान केंद्र, बुध्दांची गोल्डन मूर्ती याबाबत विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी दिली.

मंगल कार्यालयासाठी १ काेटीसर्वसामान्यांना अत्यल्प खर्चात लग्नकार्य करता यावे, यासाठी मंगल कार्यालय उभारण्यासाठी १ कोटीचा निधी दिला जाईल. त्याचबरोबर वक्फ बोर्डाच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनुसार त्यांच्यासाठी उभारण्यात येणाऱ्या मंगल कार्यालयासाठी १ कोटी दिले जातील.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिसUday Samantउदय सामंत