शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

रत्नागिरीच्या सौम्या मुकादम हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 12:21 IST

मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य योगासन अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य योगासन अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या रत्नागिरीच्या सौम्या देवदत्त मुकादम हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा डिसेंबर महिन्यात मुंबईत होणार आहेत.नॅशनल योगासन स्पोर्टस् फाउंडेशनतर्फे २७ व २८ नोव्हेंबरला मुंबई येथे महाराष्ट्र राज्य योगासन अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आल्या. पाच गटात झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरीच्या जीजीपीएस गुरुकुलमध्ये सातवीत शिकणाऱ्या सौम्या मुकादम हिने भाग घेतला होता. तिने सब ज्युनियर गर्ल्स या गटात पारंपरिक योगा या प्रकारात सादरीकरण केले. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. सौम्याला गुरुकुलच्या योगा शिक्षिका श्रद्धा जोशी यांचे मार्गदर्शन मिळाले.राज्य स्पर्धेचा प्रशस्तीपत्रक वितरण सोहळा कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याहस्ते झाला. यावेळी नॅशनल योगासन स्पोर्टस् फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर गोकर्ण, सरचिटणीस हेमा शहा, खजिनदार सोनाली गोकर्ण, संचालक पल्लवी कव्हाणे उपस्थित होत्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी