शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Satara Bus Accident : अपघातातील कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेणार, पालकमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 20:05 IST

आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत, अशांना सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दापोलीत पत्रकारांना दिली. 

दापोली - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर काळाने घातलेला घाला अत्यंत हृदयद्रावक आहे. एकूण ३० कर्मचारी या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत. या सगळ्यांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत, अशांना सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दापोलीत पत्रकारांना दिली. 

शासनाकडून जाहीर करण्यात आलेली ४ लाख रुपयांची मदत सोमवारी सायंकाळपर्यंत महसूल विभागाकडून दिली जाईल. राज्यातील व देशातील सगळ्या घाटांना बॅरिगेट्स लावणे आवश्यक आहे. याचीही दखल घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, जिल्हाधिकारी प्रदीप पी., नियोजन समिती सदस्य नीलेश शेठ, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, विस्तार संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, तहसीलदार कविता जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरीGovernmentसरकार