शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

साफयिस्ट कंपनीविरोधात रिपब्लिकन सेनेचे उपोषण स्थगित

By संदीप बांद्रे | Updated: February 28, 2023 15:28 IST

जलप्रदूषण व जमिन मातीचे प्रदूषण होत असल्याचा उपोषणकर्त्यांकडून आरोप

चिपळूण : कंपनीचे दूषित पाणी उघड्यावर सोडले जात असताना आणि तक्रार करूनही कोणती कारवाई होत नसल्याने गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीविरोधात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेने सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणी कंपनीला यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यानुसार लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे तूर्तास हे उपोषण स्थगित केले आहे.साफयिस्ट कंपनीच्या मागील बाजूस कंपनीने दूषित पाणी खाजगी प्लॉट खरेदी करुन जमिनीत मुरवीत आहेत. त्यामुळे जलप्रदूषण व जमिन मातीचे प्रदूषण होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून केला जात आहे. यापूर्वी १५ ऑगस्ट २०१९ रोजी अशाच प्रदूषणाबाबत आमरण उपोषण करण्यात आले होते. पुन्हा कंपनीने तसेच प्रदूषण चालू केल्याचे फोटो व शूटींग सहित पुरावे देखील आपल्याकडे असल्याचे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष मुझफ्फर ऊर्फ राजेश मुल्लाजी दावा करीत आहेत.

यासंदर्भातील तक्रार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळास एक महिन्यापूर्वी करण्यात आली होती. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाही केली नसल्यामुळेच सोमवारपासून उपोषण सुरु केले होते. अखेर लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणagitationआंदोलन