शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगमंत्री सामंत यांना जाळून ठार मारण्याची रिफायनरी विरोधकाची धमकी, पाहा VIDEO

By अरुण आडिवरेकर | Updated: September 12, 2022 12:36 IST

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी राजापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी रिफायनरी प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन संवाद साधला.

रत्नागिरी: रिफायनरी विरोधकाने थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलिसांच्या उपस्थितीतच जोशी नामक रिफायनरी विरोधकाने धमकी दिली. त्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी राजापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी रिफायनरी प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात जोशी नामक रिफायनरी विरोधकाने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टिका केली. कोणतरी मंत्री सांगतोय, कोण तरी कंपनी आणून टाकतोय, असे सांगून मंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारु, असे खळबळजनक विधान केले आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली आहे.

या धमकीची पोलिसांनीही गंभीर दखल घेतली असून, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनीही लक्ष घातले आहे.  या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी गंभीरपणे दखल घेत मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चाही केली आहे. 

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतPoliceपोलिस