शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : पालीनजीक महामार्गावर टेम्पो खाक, आगीमध्ये २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 12:23 IST

मिऱ्या - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पालीनजीक बांबर फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला त्यातील वायरिंगमध्ये बिघाड होऊन आग लागली. यामध्ये टेम्पोसह आतील माल जळल्याने २ लाख ९० हजारांचे नुकसान झाले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प खोळंबली होती.

ठळक मुद्देपालीनजीक महामार्गावर टेम्पो खाकआगीमध्ये एकूण २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान

पाली : मिऱ्या - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पालीनजीक बांबर फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला त्यातील वायरिंगमध्ये बिघाड होऊन आग लागली. यामध्ये टेम्पोसह आतील माल जळल्याने २ लाख ९० हजारांचे नुकसान झाले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प खोळंबली होती.देवरुख - साखरपा येथून मालवाहतूक करीत येणाऱ्या अशोक लेलॅण्ड दोस्त या ट्रकच्या वायरिंगमध्ये बिघाड झाल्याने आग लागली. चालकाच्या केबीनमधून आगीच्या ज्वाळा येऊ लागल्या. त्यामुळे चालकाने तत्काळ महामार्गावर वाहन थांबवून बाहेर उडी मारली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच संपूर्ण टेम्पोने पेट घेतला होता.

टेम्पो देवरुख - कोसुंब येथील अमित अनंत जाधव यांच्या मालकीचा होता. त्यावर सचिन गायकर (रा. देवरुख) हा चालक म्हणून होता. त्यांच्यासोबत प्रवीण अनंत जाधव हेही गाडीत होते.

प्रवीण जाधव या वाहनातून फरसाण व इतर खाद्यपदार्थांचे घाऊक वितरण करण्यासाठी पाली येथे येत होते. त्यामुळे ४०० किलोग्रॅम मालाचे ४० हजार रुपये इतकी किंमत होती. तसेच वाहनाचे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीमध्ये एकूण २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.पाली येथील पाणी विक्रेते संदेश सावंत पाण्याची गाडी घेऊन, महेश सरगर हे पाण्याच्या पंपासह घटनास्थळी आले. त्यानंतर प्रसन्न राऊत यांच्यासह पाली पोलीस दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल संजय झगडे, पोलीस नाईक मोहन पाटील यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेच्या बंबानेही प्रयत्न केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआग