शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : आरक्षणासाठी धनगर समाजाचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:05 IST

खेड तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने भरणे नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोकोनंतर आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे शंभर समाजबांधव सहभागी झाले होते. भरणे नाका येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देआरक्षणासाठी धनगर समाजाचा रास्ता रोकोतहसील कार्यालयावर मोर्चा

खेड : तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने भरणे नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोकोनंतर आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे शंभर समाजबांधव सहभागी झाले होते. भरणे नाका येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार अमोल कदम यांना दिले. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस. टी.) प्रवर्गाच्या सवलती शासनाने तत्काळ लागू कराव्यात, समाजाला घटनेत नमूद केलेल्या अनुसूचिीा जमातीच्या केंद्र शासनाच्या यादीत क्रमांक ३६नुसार लागू केलेल्या सवलती महाराष्ट्र शासनाने त्वरित लागू कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.धनगर समाजाची शासनाने फसवणूक केली असल्याचा आरोप आयोजकांनी केला. त्यामुळे या समाजाचे शैक्षणिक, नोकरीत मोठे नुकसान झाले आहे.झारखंड, तामिळनाडू, ओरिसा, उत्तरप्रदेश आदी राज्यात हा समाज अनुसूचित जमातीत आहे. महाराष्ट्रात हा समाज भटक्या जातीत गणला गेला आहे. धनगर समाज हा मुळातच पशुपालक असून, भटकंती करणारा समाज आहे. या समाजाला त्वरित आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारला जाग आणण्यासाठी धडक मोचार्चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

टॅग्स :reservationआरक्षणRatnagiriरत्नागिरी