शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

रत्नागिरी : शिवसेनेत प्रकल्प रद्द करण्याची धमक नाही, नीलेश राणे यांची चिपळुणात टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 17:11 IST

शिवसेना जैतापूर प्रकल्पाला विरोध करत आहे.नाणार प्रकल्पाला विरोध करीत आहेत. उद्धव ठाकरे हा प्रकल्प रद्द करू, असे सांगत आहेत. नाणार प्रकल्पग्रस्तांना डिसेंबरमध्ये प्रकल्प रद्दचे पत्र देतो असे सांगितले होते. मात्र, आता ५ जानेवारीला पत्र देऊ असे सांगत आहेत. परंतु शिवसेनेमध्ये प्रकल्प रद्द करण्याची धमक नाही. शिवसेना पोकळ पक्ष आहे, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी आज चिपळूण येथे जोरदार टीका केली.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाला वावदूरदृष्टी नारायण राणेंकडे म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढकाँग्रेसमध्ये व्हिजिटिंग कार्डवाले कार्यकर्ते

चिपळूण : शिवसेना जैतापूर प्रकल्पाला विरोध करत आहे.नाणार प्रकल्पाला विरोध करीत आहेत. उद्धव ठाकरे हा प्रकल्प रद्द करू, असे सांगत आहेत. नाणार प्रकल्पग्रस्तांना डिसेंबरमध्ये प्रकल्प रद्दचे पत्र देतो असे सांगितले होते. मात्र, आता ५ जानेवारीला पत्र देऊ असे सांगत आहेत. परंतु शिवसेनेमध्ये प्रकल्प रद्द करण्याची धमक नाही. शिवसेना पोकळ पक्ष आहे, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी आज चिपळूण येथे जोरदार टीका केली.राणे पुढे म्हणाले की, आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष संस्थापक अध्यक्ष नारायण राणेंनी आपला पक्ष जिल्ह्यात उभा करण्याची संधी दिली आहे. या जिल्ह्यात संघटना उभी करून निवडणुका जिंकू अशी मनात खात्री बाळगून मैदानात उतरलो आहोत, असे सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाला वाव आहे. मात्र तेथे त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न येथील लोकप्रतिनिधींकडून होत नाही. यासाठी दूरदृष्टी असावी लागते. ती दूरदृष्टी नारायण राणेंकडे म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन दिवसेंदिवस वाढत आहे, असे त्यांनी सांगितले.काँग्रेसमध्ये पाडापाडीचे राजकारण केले जाते. शिवाय काँग्रेसमध्ये व्हिजिटिंग कार्डवाले कार्यकर्ते चालतात. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये तसे काही होणार नाही. आम्हाला असे कार्यकर्ते नको आहेत, असेही नीलेश राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Ratnagiriरत्नागिरी