शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : चिपळुणात धावू लागला दुसरा टॅँकर, अजून एका टॅँकरची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 16:48 IST

गेले काही दिवस तालुक्यात एकाच टँकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनंतर दुसरा टँकरही धावू लागला आहे. त्यामुळे आता दोन टँकरच्या माध्यमातून तालुक्यातील १३ गावांमधील ३० वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, चिपळूण तालुक्यात तहानलेल्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लवकरच तिसरा टँकरही कार्यान्वित होणार आहे.

ठळक मुद्देचिपळूण तालुक्यासाठी तीन टॅँकर मंजूर चालक नसल्याने केवळ एकाच टॅँकरने पाणीपुरवठा दुसरा टॅँकर अलोरे जलसंपदा विभागाचा

चिपळूण : गेले काही दिवस तालुक्यात एकाच टँकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनंतर दुसरा टँकरही धावू लागला आहे. त्यामुळे आता दोन टँकरच्या माध्यमातून तालुक्यातील १३ गावांमधील ३० वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, चिपळूण तालुक्यात तहानलेल्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लवकरच तिसरा टँकरही कार्यान्वित होणार आहे.यावर्षी वाढत्या उष्म्यामुळे टंचाई आराखड्याबाहेरील गावांनाही पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत. गेले काही दिवस एकाच टँकरच्या माध्यमातून ९ गावांतील २१ वाड्यांना पाणीपुरवठा सुरु होता. चिपळूण तालुक्यासाठी ३ टँकर मंजूर असले तरी त्यावर चालक मिळत नसल्याने केवळ एकाच टँकरने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्याची वेळ स्थानिक प्रशासनावर आली होती.आता तालुक्यात अलोरे जलसंपदा विभागाचा दुसरा टँकर धावू लागला आहे. त्यामुळे सध्या २ टँकरच्या माध्यमातून कोंडमळा -धनगरवाडी, टेरव - दत्तवाडी, धनगरवाडी, अडरे - धनगरवाडी, परशुराम - पायरवाडी, शिरवली, निवळी, गाणे - धनगरवाडी, तिवडी -भटवाडी, राळेवाडी, चोरगेवाडी, मधलीवाडी, उगवतावाडी, बौध्दवाडी, रिक्टोली - इंदापूरवाडी, देऊळवाडी, मधलीवाडी, खालचीवाडी, मावळतवाडी, बौध्दवाडी, भटवाडी, नांदिवसे - स्वयंदेव, कळंबट -घवाळवाडी, सुतारवाडी, धनगरवाडी, केतकी - बौध्दवाडी, कोसबी -डिगेवाडी, धनगरवाडी, निचोरेवाडी, गोताडवाडी या टंचाईग्रस्त वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी