शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :दोन ट्रकवर दंडात्मक कारवाई, कोल्हापूरच्या ट्रकचालकाचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 11:50 IST

वाहतूक परवाना नसताना चिऱ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई करत तहसील कार्यालयाच्या पथकाने दोन दिवसात ५८ हजार रूपयांचा दंड केल्याने अवैधरित्या चिऱ्याची व वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देलांजा तालुक्यात दोन ट्रकवर कारवाई परवाना नसल्याने ट्रक ताब्यात, ४५ हजारांचा दंड

लांजा : वाहतूक परवाना नसताना चिऱ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई करत तहसील कार्यालयाच्या पथकाने दोन दिवसात ५८ हजार रूपयांचा दंड केल्याने अवैधरित्या चिऱ्याची व वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांचे धाबे दणाणले आहेत.सुनील वासू पवार (विजापूर) हा ट्रक (केए - २८ - सी - २७३१) घेऊन विजापूरहून पावस येथे भात घेऊन आला होता. पावस येथे भात उतरल्यानंतर परत रिकामे जाण्यापेक्षा पावस येथून पाच ब्रास चिरा खरेदी करुन तो परत विजापूरकडे निघाला होता.

मात्र, यावेळी चिरेखाण मालक यांच्याकडून वाहतुकीचा परवाना घेतला नव्हता. लांजा-कोर्ले फाटा येथे तपासणी पथकाने गाडी अडविली. त्याच्याकडे परवाना नसल्याने ट्रक ताब्यात घेऊन ४५ हजारांचा दंड ठोठावला आहे.त्याचप्रमाणे वाटूळ येथे ट्रकमध्ये (एमएच - ११ - एल-४४३५) क्षमतेपेक्षा अधिक वाळू सिलिका वाळू भरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या अशोक बनसोडे (कोल्हापूर) याला तपासणीसाठी थांबवले.

ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये २०ऐवजी २६ टन वाळू भरल्याचे आढळल्याने त्याला १३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.तहसीलदार वनिता पाटील यांच्यासह नायब तहसीलदार काका कुलकर्णी व तलाठ्यांनी या पथकामध्ये सहभाग घेतला होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडीTahasildarतहसीलदार