शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : गाड्या दोन तास उशिराने सुटल्याने प्रवासी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 15:52 IST

पाच दिवसांचे गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर गावी आलेल्या मुंबई, पुणे महानगरातील चाकरमान्यांनी परतीची वाट धरली आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसना प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र मंडणगडात दिसत असले तरी मुबलक गाड्या व चालक - वाहक असले तरी गाड्या दोन तास उशिराने सुटल्याने प्रवासी नाराज झाले होते.

ठळक मुद्देगाड्या दोन तास उशिराने सुटल्याने प्रवासी नाराज प्रवाशांसाठी जादा गाड्या

मंडणगड : पाच दिवसांचे गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर गावी आलेल्या मुंबई, पुणे महानगरातील चाकरमान्यांनी परतीची वाट धरली आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसना प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र मंडणगडात दिसत असले तरी मुबलक गाड्या व चालक - वाहक असले तरी गाड्या दोन तास उशिराने सुटल्याने प्रवासी नाराज झाले होते.मंडणगड बसस्थानक परिसर गाड्या व प्रवाशांच्या गर्दीने फुलला आहे. जादा वाहतुकीसाठी विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून, प्रवाशांना माईकद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. परतीच्या या प्रवासासाठी आगार व्यवस्थापनाने मुंबई, पुणे, बोरिवली, ठाणे, नालासोपारा, दहीसर या मार्गावर जादा गाड्या सोडल्या.

आयत्यावेळी प्रवाशांचे भारमान वाढल्यास त्वरित गाडी सोडण्याचे नियोजन ठेवण्यात आले आहे. बसस्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेऊन खासगी वाहतूक व्यावसायिकांनी बसस्थानकाच्या आवारात वाहने उभी करू नये व त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.केळशी, वेळास, आंबडवे या परिसरातून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल होत असल्याने प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्याच्या नियोजनाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी