शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : गरजू, अपंग व्यक्तिंसाठी नवऱ्याकडून एक अधिकचा फेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 18:48 IST

रत्नागिरी जिल्हा धनगर समाज संस्था शाखा, राजापूरचे युवक तालुका संघटक व सध्या पुणे येथे नोकरी करत असूनही गावाशी सतत संपर्कात असलेल्या वैभव कोकरे या तरूणाने आपल्या लग्नामध्ये लग्नमंडपात दातृत्त्वाचा आदर्श पायंडा घातला.

ठळक मुद्दे गरजू, अपंग व्यक्तिंसाठी नवऱ्याकडून एक अधिकचा फेरादातृत्त्वाचा आदर्श पायंडा, लग्नमंडपात अपंग, दुर्बलांना केली मदत

वाटूळ : रत्नागिरी जिल्हा धनगर समाज संस्था शाखा, राजापूरचे युवक तालुका संघटक व सध्या पुणे येथे नोकरी करत असूनही गावाशी सतत संपर्कात असलेल्या वैभव कोकरे या तरूणाने आपल्या लग्नामध्ये लग्नमंडपात दातृत्त्वाचा आदर्श पायंडा घातला.

या शुभदिनी या नवऱ्याने बायकोसोबत सात फेरे घालताना एक अधिकचा फेरा समाजातील गरजू, अपंग व्यक्तिंसाठी आणि अविरत झटणाऱ्या दोन संस्थांसाठी घेतला.आपल्या आहेराच्या रकमेतील काही रक्कम समाजातील पांडुरंग वरक या अपंग व्यक्तीसाठी, तर तुषार झोरे या अपंग विद्यार्थ्यासाठी आणि समाजकार्यात अग्रेसर असलेल्या संस्था, रत्नागिरी जिल्हा धनगर समाज संस्था रोख रकमेची मदत करत नवा पायंडा घालून दिला.यावेळी संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष व अपंग कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष विकास गोरे, राजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश झोरे, लांजा अध्यक्ष बाळकृष्ण झोरे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmarriageलग्न