शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : गुहागर राष्ट्रवादीची उमेदवार यादी जाहीर, ४१७ पैकी १३ जागांसाठीचे उमेदवार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 13:05 IST

गुहागर नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे दीपक कनगुटकर, तर नगरसेवकाच्या १७ पैकी १३ जागांसाठीचे उमेदवार आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केले.

ठळक मुद्देचार प्रभागातील उमेदवारांची घोषणा बाकीगुहागर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे दीपक कनगुटकरआमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केली यादी.

गुहागर : गुहागर नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे दीपक कनगुटकर, तर नगरसेवकाच्या १७ पैकी १३ जागांसाठीचे उमेदवार आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केले.यामध्ये वॉर्ड क्र. १ मधून सुजाता बागकर यांना पुन्हा संधी मिळाली. प्रभाग २ मधून स्वाती कचरेकर, प्रभाग ३ मधून वर्षा दत्ताराम गिजे, प्रभाग ५ मधून उदय मनीषा कदम, प्रभाग ८ मधून संजय पवार, प्रभाग १० मधून दिगंबर चव्हाण, प्रभाग १२ मधून रुपाली खातू, प्रभाग १५ मधून सेज गोयथळे, प्रभाग १६ मधून संतोष गोयथळे, प्रभाग १७ मधून श्रीया मोरे आदी १३ उमेदवार जाहीर करण्यात आले. यावेळच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी जयदेव मोरे व माजी नगरसेवकांवर असल्याचे सांगितले.यातील ४, ९, १३, १४ या प्रभागांमधील उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. याबाबत आमदार भास्कर जाधव म्हणाले, तीन ठिकाणी आम्ही गुप्तरित्या अन्य उमेदवारांना पाठिंबा देऊ शकतो, तशी बोलणी होऊन रणनिती ठरली आहे, असे जाहीरपणे सांगितले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, तालुकाध्यक्ष विनायक मुळे, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, सभापती विभावरी मुळे, उपसभापती पांडुरंग कापले, जयदेव मोरे, शहराध्यक्ष विनायक जाधव, उपनगराध्यक्ष नरेश पवार उपस्थित होते.अनेकजण इच्छुकनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेऊन उमेदवारी जाहीर करण्यात आली. उर्वरित पाच प्रभागातील उमेदवारांची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. ज्याठिकाणी अनेक उमेदवार इच्छुक होते, त्याठिकाणची घोषणा करण्यात आली नसल्याचे समजते. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूकBhaskar Jadhavभास्कर जाधव