शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Nagar Parishad Election Result 2025: रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेना, भाजप युतीचा झेंडा, सात पैकी सहा ठिकाणी युतीचा नगराध्यक्ष

By मनोज मुळ्ये | Updated: December 21, 2025 12:18 IST

केवळ एक नगराध्यक्ष पद महाविकास आघाडीच्या काँग्रेसला मिळाले

रत्नागिरी : जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेना आणि भाजप युतीने मोठे यश मिळवले आहे. जिल्ह्यातील सात पैकी सहा नगराध्यक्ष पदे युतीने मिळवली असून, केवळ एक नगराध्यक्ष पद महाविकास आघाडीच्या काँग्रेसला मिळाले आहे.रत्नागिरी नगर परिषदेमध्ये शिंदे सेनेच्या शिल्पा सुर्वे, लांजा नगरपंचायतीत शिंदे सेनेच्या सावली सुनील कुरूप चिपळूणमध्ये शिंदे सेनेचे उमेश सकपाळ, खेडमध्ये शिंदे सेनेच्या माधवी बुटाला, गुहागरमध्ये भाजपच्या नीता मालप, देवरुखमध्ये भाजपाच्या मृणाल शेट्ये यांनी विजय मिळवला आहे.सात ठिकाणच्या निवडणुकांमध्ये सहा नगराध्यक्ष पदे शिंदेसेना आणि भाजप युतीला मिळाली आहेत. महाविकास आघाडीला केवळ राजापूरमध्ये नगराध्यक्ष पद मिळवता आले. तेथे काँग्रेसच्या माजी आमदार, माजी नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे विजयी झाल्या आहेत

टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Ratnagiriरत्नागिरीMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५MahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा