शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : आंबाघाटात मोऱ्यांचे काम संथ, वीस दिवसांपासून एकेरी वाहतूक, वळण वाहतुकीस धोक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 16:00 IST

आंबा घाटातील गायमुख व कळकदरा फाटानजीक महामार्गावरील मोरीचे बांधकाम संथगतीने चालल्याने घाटातील रात्रीची वाहतूक धोकादायक बनली आहे.

ठळक मुद्देगायमुख येथे मारूती व गणेशाचे मंदिरघाटातील एकमेव पाणवठा असल्याने वाहनधारक व पर्यटक विसावतातएस आकाराच्या वळणावर चालू असलेल्या मोरीच्या बांधकामामुळे रस्ता अडचणीचापाईप, मशिनरी, त्यात पर्यटकांची वाहने त्यामुळे गायमुख वळण वाहतुकीस धोक्याचे

साखरपा / आंबा : आंबा घाटातील गायमुख व कळकदरा फाटानजीक महामार्गावरील मोरीचे बांधकाम संथगतीने चालल्याने घाटातील रात्रीची वाहतूक धोकादायक बनली आहे.घाटात सकाळच्या सत्रात धुके असते. त्यातच संरक्षक कठडे तुटले आहेत. शिवाय बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या वीस दिवसांपासून एकेरी वाहतूक चालू आहे. गायमुख येथे मारूती व गणेशाचे मंदिर आहे.

येथे घाटातील एकमेव पाणवठा असल्याने वाहनधारक व पर्यटक विसावतात. याच वळणावर दख्खन, साखरपा येथील व्यावसायिक विविध पदार्थांची विक्री करत असतात. याच एस आकाराच्या वळणावर चालू असलेल्या मोरीच्या बांधकामामुळे रस्ता अडचणीचा ठरला आहे.पाईप, मशिनरी, त्यात पर्यटकांची वाहने त्यामुळे गायमुख वळण वाहतुकीस धोक्याचे बनले आहे. ठेकेदाराने या मोऱ्यांचे बांधकाम तातडीने पूर्ण करून परिसरातील कोसळलेले संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी पर्यटकांतून करण्यात येत आहे.कठड्यांची दुरूस्ती केव्हा?घाटातील दरीकडील निकामी व कोसळलेल्या संरक्षक कठड्यांची पुनर्बांधणी करावी, म्हणून गेल्या दोन वर्षांपासून वाहनधारकांतून ओरड होत आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी कठडे बांधकाम व भिंतीच्या बांधकामाला निधी मंजूर झाल्याचे समजते. पण, प्रत्यक्षात कठडे बांधण्यास प्रारंभ झाला नाही. दरीलगत कठड्याऐवजी मातीने भरलेली बॅरेल उभी करून ठेवली आहेत, तर काही ठिकाणी दगड उभे केले आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग