शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : त्या रिव्हॉल्वरचा परवाना आनंद क्षेत्रीच्याच नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 15:38 IST

झाडगाव एमआयडिसीतील शेट्येनगरमध्ये राहणाऱ्या आनंद क्षेत्रीचा खून करण्यासाठी आरोपी किरण पंचकट्टी याने वापरलेले रिव्हॉल्वर आरोपीने गयाळवाडीजवळील शेट्ये-मलुष्टे नगरात पुरून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर हे रिव्हॉल्वर पोलिसांनी हस्तगत केले आहे. मृत आनंद क्षेत्री याच्याच नावाने परवाना असलेले हे रिव्हॉल्वर आनंदचा खून करण्याच्या आदल्या दिवशीच त्याच्या घरी राहणाऱ्या किरण पंचकट्टी याने चोरून नेले होेते.

ठळक मुद्देत्या रिव्हॉल्वरचा परवाना आनंद क्षेत्रीच्याच नावेआर्थिक वादातून आनंदचा बळी

रत्नागिरी : झाडगाव एमआयडिसीतील शेट्येनगरमध्ये राहणाऱ्या आनंद क्षेत्रीचा खून करण्यासाठी आरोपी किरण पंचकट्टी याने वापरलेले रिव्हॉल्वर आरोपीने गयाळवाडीजवळील शेट्ये-मलुष्टे नगरात पुरून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर हे रिव्हॉल्वर पोलिसांनी हस्तगत केले आहे. मृत आनंद क्षेत्री याच्याच नावाने परवाना असलेले हे रिव्हॉल्वर आनंदचा खून करण्याच्या आदल्या दिवशीच त्याच्या घरी राहणाऱ्या किरण पंचकट्टी याने चोरून नेले होेते.आनंद याचा खून करणाऱ्या पंचकट्टी याचा साथीदार लक्ष्मण शिंदे याला बोलते करून उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी रिव्हॉल्वर शोधून काढले. किरण पंचकट्टी याने गेल्या रविवारी आनंद क्षेत्री याचा डोक्यात गोळी झाडून खून केला होता.

खूनासाठी वापरलेल्या रिव्हॉल्वरचा परवाना आनंद क्षेत्री याला वर्षभरापूर्वीच मिळाला होता. परवाना मिळाल्यानंतर आनंदने रिव्हॉल्वर खरेदी केले होते. मात्र आर्थिक वादातून त्याच रिव्हॉल्वरने किरण याने आनंदचा बळी घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी