शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : गुहागर नगपंचायतीच्या निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी ३२ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 13:44 IST

गुहागर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदासाठी ५५, तर नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. अखेरच्या दिवशी नगरसेवकपदासाठी सर्वात जास्त ३२, तर नगराध्यक्षपदासाठी २ अर्ज प्राप्त झाले.

ठळक मुद्देगुहागर नगपंचायतीच्या निवडणुकअखेरच्या दिवशी ३२ अर्ज

गुहागर : गुहागर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदासाठी ५५, तर नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. अखेरच्या दिवशी नगरसेवकपदासाठी सर्वात जास्त ३२, तर नगराध्यक्षपदासाठी २ अर्ज प्राप्त झाले.सोमवारी नगराध्यक्षपदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये भाजपकडून रवींद्र यशवंत बागकर व अपक्ष म्हणून राजेंद्र सीताराम आरेकर यांनी अर्ज भरला आहे. सोमवारी नगरसेवक पदासाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांमध्ये नीती नितीन सुर्वे, प्राचायी दीपक मोरे (प्रभाग १), प्रभाग २मधून उमेश अनंत भोसले, राकेश कमलाकर साखरकर, प्रभाग ३ मधून अनघा सुहास कचरेकर, वर्षा दत्ताराम गिजे व दक्षता दिगंबर शेटे, प्रभाग ४ मधून श्रद्धा राहुल भोसले, प्रभाग ५ मधून समीर सुधाकर घाणेकर व शैलेश विलास भोसले,

प्रभाग ६ मधून जयदेव मुरलीधर मोरे, विलास सुरेश वाघधरे, गजानन शंकर वेल्हाळ, प्रभाग ७ मधून स्मिता रहाटे, नीलिमा सतीश गुरव, प्रभाग ८मधून अरुण गोविंद रहाटे, अंकुर विश्वनाथ रहाटे, प्रभाग ९ मधून स्नेहल शांताराम वरंडे, प्रभाग १० मधून जयदेव मुरलीधर मोरे व प्रकाश जगन्नाथ रहाटे, प्रभाग १२ मधून भाग्यलक्ष्मी महेश कानडे, रश्मी रवींद्र भावे,

प्रभाग ११मधून स्नेहा जनार्दन भागडे, प्रभाग १३मधून संगीता संजय वराडकर, प्रभाग १४ मधून संजय बाळाराम मालप, अनिकेत प्रकाश जाधव, प्रभाग १६मधून संतोष जनार्दन गोयथळे, योगेश प्रताप गोयथळे, प्रभाग १७मधून मृणाल राजेश गोयथळे आदींनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMuncipal Corporationनगर पालिका