शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील तिडेतील कलिंगड शेती संकटात, शेतकरी चांगलेच अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:29 IST

तिडे-आदिवासीवाडी येथे आदिवासी समाजातील बांधवांकडून केली जाणारी कलिगंडाच्या पिकांची समूहशेती यंदाच्या हंगामात विविध कारणांनी अडचणीत आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तिडे आदिवासीवाडी येथील आदिवासी समाजातील ४२ कुटुंबे भारजा नदीतील पाण्याचा वापर करुन कलिगंडाची शेती करत आहेत.

ठळक मुद्देमंडणगड तालुक्यातील तिडेतील कलिंगड शेती संकटातदहा टन कलिंगडाचा माल शिल्लक, शेतकरी अडचणीत

मंडणगड : तिडे-आदिवासीवाडी येथे आदिवासी समाजातील बांधवांकडून केली जाणारी कलिगंडाच्या पिकांची समूहशेती यंदाच्या हंगामात विविध कारणांनी अडचणीत आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तिडे आदिवासीवाडी येथील आदिवासी समाजातील ४२ कुटुंबे भारजा नदीतील पाण्याचा वापर करुन कलिगंडाची शेती करत आहेत.कलिगंडाच्या शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध असल्याने या सुविधांचा वापर करुन परजिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर लाभाची शेती मंडणगड तालुक्यात करीत असून, येथील सामान्य शेतकरी केवळ आपल्या भुईभाड्यात समाधानी असतानाच महिलांचा विशेष सहभाग असलेल्या तिडे - आदिवासीवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी आपला पारंपरिक व्यवसाय बंद करुन सर्व अडचणींवर मात करत कलिंगड शेतीचा प्रयोग यशस्वी केला.

यंदा मात्र या शेतीत अडचणींवर अडचणी येत असल्याने या महिला शेतकरी अडचणीत आल्या आहेत. तांत्रिक कारणांमुळे कलिंगड उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यातच भरीस भर म्हणून कलिंगडाचा हंगाम पंधरा दिवस उशिराने सुरु झाला. हे कमी होते की काय म्हणून मोठ्या प्रमाणावर येथील कलिंगडाची खरेदी करणारे व्यापारी यंदा याठिकाणी खरेदीसाठी आलेच नाहीत व जे आले त्यांनी भाव अगदीच पाडून मागितला.बाजारात कलिंगडाचा दर वीस रुपये प्रतिकिलो असताना शेतकऱ्यांना जागेवर आठ किंवा नऊ रुपयांचा दर प्रतिकिलो मागे दिला जात आहे. यंदा हा दर शेतकऱ्यांनी तीन ते चार रुपये प्रतिकिलो इतका खाली आणला आहे.

तालुक्यातील तिडे येथील आदिवासी शेतकऱ्यांकडे अजूनही सुमारे दहा टनाच्या आसपास कलिंगडाचा माल शिल्लक आहे. त्यामुळे येथील शेतकरी चांगलेच अडचणीत आले असून, शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी मदतीचे हात पुढे येणे आवश्यक आहे़

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी