शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
2
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
3
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
4
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
5
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
6
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
7
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
8
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
9
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
10
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
11
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
12
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
13
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
14
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
15
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
16
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
17
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
18
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
19
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही पावसाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 19:01 IST

Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची सुरुवात अजूनही निराशाजनकच असून ऊन आणि पाऊस यांचा खेळच सध्या सुरू आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २४० मिलिमीटर (२६.७१ मिलिमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात अजूनही पावसाची हुलकावणीसिंधुदुर्गात पावसाची हजेरी

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाची सुरुवात अजूनही निराशाजनकच असून ऊन आणि पाऊस यांचा खेळच सध्या सुरू आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २४० मिलिमीटर (२६.७१ मिलिमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.गुरुवारपासून पावसाने जोर घेतला होता. मात्र, एकच दिवसानंतर पुन्हा प्रमाण कमी झाले आहे. ९ ते १२ जुलै या कालावधीत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारपासून सुरुवात केलेल्या पावसाचा जोर काही दिवस कायम राहील, असे वाटत होते.

प्रत्यक्षात गुरुवारनंतर ठराविक जोरदार सरी वगळता पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. जोरदार पाऊस पडेल, असे वाटू लागते. मात्र, थोड्याच वेळात ऊन पडू लागते.सिंधुदुर्गात पावसाची हजेरीकणकवली (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाला म्हणावा तसा जोर नसला तरी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातील काही भागात शनिवारी काही प्रमाणात पाऊस झाला. त्यात मालवण तालुक्यात सर्वाधिक ६५ मिलिमीटर पाऊस झाला.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी