शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील तिघांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 18:08 IST

यावर्षीचे शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रथमच राज्य क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलचे शिक्षक विनोद शशिकांत मयेकर यांची निवड करण्यात आले आहे. तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू तयार करण्यात महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील तिघांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर विनोद मयेकर, मनोज पाटील, शिवाजी पाटील यांचा समावेश

रत्नागिरी : यावर्षीचे शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रथमच राज्य क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलचे शिक्षक विनोद शशिकांत मयेकर यांची निवड करण्यात आले आहे. तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू तयार करण्यात महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे.तर प्राथमिक शिक्षण गटात गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा वेलदूर नवानगर येथील शिक्षक मनोज नरसी पाटील तर माध्यमिक गटात चिपळूण न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज खेर्डीचे सहाय्यक शिक्षक शिवाजी आबा पाटील यांची निवड करण्यात आले आहे .राज्य आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हाभरातून प्रस्ताव मागविण्यात येतात. त्यानंतर निवड समिती उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करते. यावर्षी क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलचे शिक्षक विनोद मयेकर यांची निवड झाल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.सन २००० मध्ये शिर्के स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झालेल्या विनोद मयेकर यांनी गेल्या वीस वर्षात तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय तर खो - खो खेळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार केले. खो-खोतील ऐश्वर्या सावंत या त्यांच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून भारताचे नाव उज्वल केले होते.

खो-खो क्रिकेट, कबड्डी, अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले. यामध्ये विनोद मयेकर यांचा सिंहाचा वाटा आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत केवळ मैदानावर ठाण मांडून विद्यार्थी घडवणाऱ्या विनोद मयेकर यांना राज्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी