शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; २ ठार २ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 17:16 IST

मुंबई गोवा महामार्गावर दाभिळ नाका इथं मालवाहू टँकर आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावर अपघात२ ठार २ जखमी, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर दाभिळ नाका इथं मालवाहू टँकर आणि कारमध्ये झालेल्या अपघातामध्ये दोन ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

माहितीनुसार, लोटे औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीतील कार्यक्रम उरकून कंपनीतील चौघे जण स्विफ्ट डिझायर कारने मुंबईच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर खेड नाक्याजवळ दाभिळ शाळा येथे त्यांच्या गाडीला अपघात घडला.

या अपघातामध्ये कंपनीचे लोटे युनिटचे डायरेकटर आणि फॅक्ट्री मॅनेजर गिरीष बर्वे हे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेले कंपनीचे पर्सनल मॅनेजर विशाल म्हातले यांच्यावर चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मळवली.

जखमींवर रूग्णालयात उपचार सुरूदरम्यान, अपघातात जखमी असलेल्या राकेश वडाळकर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून, राजेश जोशी हेही या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. हा अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी