शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : बलात्कार प्रकरणी १० वर्षाची सक्तमजुरी, खेड तालुक्यातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 16:45 IST

खेड तालुक्यातील मौजे शिवबुद्रुक येथील दिव्यांग व मतिमंद असलेल्या पीडितेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी मुराद इक्बाल मेटकर याला दहा वर्षे सक्तमजुरी व पीडितेला १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा खेड येथील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अनंत आवटे यांनी सुनावली. ही घटना १० नोव्हेंबर २०१४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराला घडली.

ठळक मुद्देबलात्कार प्रकरणी १० वर्षाची सक्तमजुरी, खेड तालुक्यातील प्रकार दिव्यांग व मतिमंद असलेल्या पीडितेवर बलात्कार

खेड : तालुक्यातील मौजे शिवबुद्रुक येथील दिव्यांग व मतिमंद असलेल्या पीडितेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी मुराद इक्बाल मेटकर याला दहा वर्षे सक्तमजुरी व पीडितेला १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा खेड येथील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अनंत आवटे यांनी सुनावली. ही घटना १० नोव्हेंबर २०१४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराला घडली.सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले. आरोपी मुराद इक्बाल मेटकर (वय ४०, रा. कोंडीवली, खेड) याने पीडितेच्या घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरूणीची आई व बहीण मोलमजुरी करून उपजीविका करतात. १० नोव्हेंबर रोजी त्या दोघी कामावरून घरी परतल्यानंतर त्यांच्या निदर्शनाला ही बाब आली. त्यांनी तत्काळ येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. नलावडे यांनी एकुण १३ साक्षीदार तपासले.सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्याची ही या आठवडयातील दुसरी घटना आहे. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास गावडे व परिक्षेत्र पोलीस उपाध्यक्ष डॉ. निलेश पांडे यांनी केला.या खटल्यात साक्षीदार अवधूत बर्वे, विशेष शिक्षिका सरिता टीकम यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या खटल्यादरम्यान साक्षीदारांना हजर ठेवण्यासाठी खेडचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, महिला पोलीस हवालदार पैरवी मर्चंडे, महिला पोलीस शिपाई पूनम ढवण यांनी मदत केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी