शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीनजीक दुचाकी-डंपर अपघातात स्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 15:53 IST

नजीकच्या एमआयडीसी कंचन हॉटेल चौकाजवळ जवळ दुचाकी आणि डंपर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. हि घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. प्रसन्न भंडारे (कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे मयत दुचाकी स्वाराचे नाव आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीनजीक दुचाकी-डंपर अपघातात स्वार ठारदुचाकी डंपरच्या मागच्या चाकाखाली

रत्नागिरी - नजीकच्या एमआयडीसी कंचन हॉटेल चौकाजवळ जवळ दुचाकी आणि डंपर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. हि घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. प्रसन्न भंडारे (कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे मयत दुचाकी स्वाराचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार डंपर आणि दुचाकी हि दोन्ही वाहने एकाच दिशेला चालली होती.कांचन हॉटेलकडे जाणाऱ्या फाट्यावर दुचाकी डंपरच्या मागच्या चाकाखाली आली आणि या अपघातात स्वार भंडारे जागीच ठार झाले. या अपघाताबाबत अधिक तपशील कळू शकला नाही.मिऱ्या कोल्हापूर महामार्गावर कांचन हॉटेल चौक हे ठिकाण अपघातग्रस्त म्हणून ओळखले जाते कारण. याठिकाणी परिवहन कार्यालयकडून येणारा तसेच कांचन हॉटेलकडून येणारा मार्ग मुख्य महामार्गाला मिळतात. 

 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी