शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

राजन साळवीही गुवाहाटीच्या गाडीत बसणार होते, खासदार धैर्यशील माने यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:15 IST

राजापूर : अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील राजकारण बदलले, तेव्हा राजापूरचे उद्धवसेनेचे आमदार राजन साळवी हेही गुवाहाटीच्या गाडीत बसणार होते. या ...

राजापूर : अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील राजकारण बदलले, तेव्हा राजापूरचे उद्धवसेनेचे आमदार राजन साळवी हेही गुवाहाटीच्या गाडीत बसणार होते. या गाडीतील त्यांचे तिकीट अंतिम झाले होते. मात्र आयत्या वेळी त्यांनी निर्णय बदलला, असा गौप्यस्फोट शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केला.राजापूर तालुक्यातील ओणी येथे झालेल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री रवींद्र चव्हाण, उमेदवार किरण सामंत यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.रिफायनरी प्रकल्प लोकांना नको असेल तर तो न लादता पर्यावरणपूरक उद्योग आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. यावेळी उदय सामंत, रवींद्र चव्हाण, किरण सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भाषणे केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४rajapur-acराजापूरRajan Salviराजन साळवीdhairyasheel maneधैर्यशील मानेthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024