शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri- चिपळुणातील पूर्वविभागात गारांसह पाऊस, टेरव भागात ७ घरांचे नुकसान; आंबा पीक धोक्यात

By संदीप बांद्रे | Updated: April 13, 2023 19:04 IST

उष्माने लाहालाही झालेल्या नागरिकांना दिलासा

चिपळूण : एकीकडे कडाक्याच्या उष्माने अंगातून घामाच्या धारा निघत असतानाच गुरूवारी (१३ एप्रिल) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमाराला चिपळूण तालुक्यातील पूर्वविभागात गारांसह पाऊस कोसळला. केवळ पाच मिनिटे कोसळलेल्या या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला हाेता. मात्र, पावसामुळे आंबा पीक धाेक्यात आले आहे.गेले काही दिवसांत वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. दिवसभर कमालीचा उष्मा वाढला आहे, तर पहाटेच्या वेळी वातावरण काहीसे थंड असते. गेल्या आठवड्यात दाेन दिवस तालुक्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस कोसळला. सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात कोसळलेल्या पावसाने टेरव भागात ७ घरांचे नुकसान झाले होते. तर गुरूवारी तालुक्यातील पूर्वविभागातील अलोरे, शिरगाव परिसरात सायंकाळी ४ वाजता गारांसह पावसाने हजेरी लावली हाेती.गारा जमा करण्यासाठी चिमुकल्यांसह अनेकांची धावपळ उडाली. मात्र, यावेळी ना वारा, ना ढगांचा कडकडाट अशावेळी अचानकपणे गारांसह कोसळलेल्या पावसाने सर्वांची धावपळ उडाली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस