शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या महामार्गासाठी समृद्ध कोकण अभियान, समितीचा अभ्यासदौरा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:43 IST

highway, Konkan, pwd, Ratnagirinews दहा वर्षे रेंगाळलेल्या कोकणातील महामार्गाचे काम मार्गी लागावे, यासाठी पाठपुरावा अभियान सुरू करण्यात आले आहे. ७ डिसेंबरपासून या अभियानाला सुरूवात झाली आहे. सध्या सुरु असलेल्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकणवासियांच्या समितीने मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचा अभ्यासदौरा सुरु केला आहे.

ठळक मुद्देचांगल्या महामार्गासाठी समृद्ध कोकण अभियानकोकणवासियांच्या समितीचा अभ्यासदौरा सुरु

रत्नागिरी : दहा वर्षे रेंगाळलेल्या कोकणातीलमहामार्गाचे काम मार्गी लागावे, यासाठी पाठपुरावा अभियान सुरू करण्यात आले आहे. ७ डिसेंबरपासून या अभियानाला सुरूवात झाली आहे. सध्या सुरु असलेल्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकणवासियांच्या समितीने मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचा अभ्यासदौरा सुरु केला आहे.कोकणामधील महामार्ग म्हणजे खड्डे महामार्ग असून, यावर गेल्या दहा वर्षात मृत्युमुखी पडलेल्या हजारो कोकणी बांधवांना श्रद्धांजली वाहून कोकण हायवे समन्वय समितीच्या 'समृद्ध कोकण महामार्ग अभियान' या महत्त्वपूर्ण अभियानाची सुरुवात करण्यात आली. राज्यातील इतर महामार्गाच्या कामांना गती मिळाली असून, कोकणावर अन्याय होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर पडतो तेवढाच पाऊस कोकण महामार्गावर पडतो. मग दरवर्षी कोकण महामार्गावर २ - ४ फुटाचे खड्डे कसे काय पडतात? सहा महिने खड्डे रस्ता आणि मग सहा महिने चांगला रस्ता असे किती वर्ष चालणार? असा सवाल कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ह्यसमृद्ध कोकण महामार्ग अभियानह्ण चे प्रणेते संजय यादवराव यांनी केला.कामाचा दर्जा आणि कामाचा वेग चांगला राहण्यासाठी एक व्यापक लोकचळवळ आणि दबावगट निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी कोकणवासियांनी सोशल मीडिया कॅम्पेन सुरू करावे, असेही आवाहन संजय यादवराव आणि समिती सदस्यांनी केले आहे. यशवंत पंडित, अ‍ॅड. ओवेस पेचकर, विकास शेट्ये, विलास नाईक, अ‍ॅड. मंगेश नेने, संतोष ठाकूर, सुरेश म्हात्रे, नीलेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.पहिल्या टप्प्याची पाहणीपळस्पे ते पोलादपूर या पहिल्या टप्प्याची पाहणी आणि अभ्यास समिती सदस्यांनी केला. सर्व टप्प्यांच्या अभ्यासानंतर पुढील कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी काम पूर्ण होईपर्यंत हा दबावगट कायम राहणार आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरीpwdसार्वजनिक बांधकाम विभागkonkanकोकण