शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

रत्नागिरी जिल्ह्यातून ताब्यात घेतलेल्या ‘त्या’ तेरा बांगलादेशींना ‘डिपोर्ट’ करण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 17:46 IST

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी तालुक्यातील नाखरे - कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या १३ बांगलादेशी घुसखाेरांना पाेलिसांनी ताब्यात ...

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी तालुक्यातील नाखरे - कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या १३ बांगलादेशी घुसखाेरांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांना ‘डिपोर्ट’ करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस विभागाने शासनाकडे पाठवला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.नाखरे येथील चिरेखाण मालक आसिफ सावकार (रा. पावस, ता. रत्नागिरी) याने एजंटद्वारे १३ बांगलादेशी कामगारांना बोलावून चिरेखाणीवर ठेवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या चिरेखाण मालकाचा या गुन्ह्यात सहभाग दिसला तर त्याला आणि ज्या एजंटने या कामगारांना इथे आणले त्याला आरोपी धरून त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिली आहे.

बांगलादेशींविराेधात स्वतंत्र माेहीमतसेच घुसखोरी केलेल्या अन्य बांगलादेशींविरोधात पोलिस विभागाने स्वतंत्र मोहीम उघडली आहे. त्यासाठी पथक तयार करून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात येणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस